Gold Rate Today: दसऱ्याआधी सोन्याची गोड न्यूज! सोन्याच्या भावात 4 हजारांची घसरण; तुमच्या शहरातील ताजा दर किती?

24K Gold Drops for 4th Straight Day; Check Mumbai, Pune Rates: दसऱ्याच्या खरेदीपूर्वी सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी घसरण झाल्याने ग्राहकांचं लक्ष सराफा बाजाराकडे लागलं आहे. 24, 22 आणि 18 कॅरेट सोनं किती दराने विकलं जात आहे, तसेच चांदीचा भाव किती आहे, ते जाणून घ्या.
Gold Rate Today

Gold Prices Fall by ₹4,000 Ahead of Dussehra; Check City-Wise Rates

esakal

Updated on: 

latest gold price in Maharashtra today citywise: सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ऐन नवरात्रीत मोठी आणि गोड बातमी आहे. आज सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली असून सोनं सुमारे 4,000 रुपये प्रति तोळा स्वस्त झालं आहे. त्यामुळे 5 दिवसांवर दसऱ्याचा शुभ मूहर्त असताना झालेली ही घसरण ग्राहकांना दिलासा देणारी आहे. आजच्या घसरणीनंतर महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूए, नागपूर, छ. संभाजीनगर, जळगाव तसेच राज्याच्या इतर भागात सोनं किती रुपयांना विकलं जात आहे पाहा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com