Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Gold Price Today: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात झालेल्या बदलामुळे खरेदीदारांचे लक्ष पुन्हा एकदा सोन्याच्या भावाकडे लागले आहे. सोने खरेदी करण्याआधी तुमच्या शहरात 10 ग्रॅम 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव किती आहे, ते जाणून घ्या.
Gold Rate Today

Gold Prices Change Before the Festive Season! Check 10 Gram Rates in Your City

eSakal

Updated on

Check 22K and 24K Rates in Your City: ऑगस्ट महिन्यानंतर सप्टेंबर महिन्यातही सोन्याच्या भावात मोठे बदल होताना दिसत आहे. सलग दुसऱ्या महिन्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून आल्याने आता ग्राहकांच्या चिंता मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या वाढीमुळे आता ऐन सण-उत्सव सुरू होण्याआधी सोनं महागलं असून आता सोने खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला याचा मोठा फटका बसणार आहे. आजच्या वाढीनंतर तुमच्या शहरात प्रति तोळा आणि प्रति ग्रॅम सोनं किती रुपयांना मिळतं आहे जाणून घ्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com