

Gold Prices Crash Before Ganeshotsav; Check Latest 10 Gram Gold Rate in Maharashtra
eSakal
Check Latest Gold Rates in Maharashtra: ऑगस्ट महिन्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातही सोन्याच्या भावात मोठी वाढ झाल्यानंतर भाव कोसळताना दिसत आहे. आज तब्बल 2,620 रुपयांनी प्रति 10 ग्रॅम तर 26,200 रुपयांनी प्रति सोनं स्वस्त झालं. 3 दिवसांवर गणेश चतुर्थी असताना आज सोन्याचे भावात मोठी घसरण झाल्याने ऐन सण-उत्सवाआधी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजच्या घसरणीनंतर सोनं किती रुपयांना मिळतं आहे एकदा पाहा.