Gold Rate Today: गणेशोत्सवात सोनं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; उच्चांकापेक्षा ₹27 हजारांनी कमी, पाहा आजचा भाव

Check 24K, 22K Gold Prices: गणेशोत्सवाच्या काळात सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली असून, सध्याचा दर उच्चांकापेक्षा तब्बल 27 हजारांनी खाली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि जळगावसह महाराष्ट्रातील 24K, 22K आणि 18K सोन्याचा आजचा ताजा भाव जाणून घ्या.
Gold Rate Today

Gold Becomes Cheaper During Ganeshotsav! Falls for 2nd Straight Day, ₹27,000 Below Record High

eSakal

Updated on

Gold Rate in Maharashtra India Today: ऑगस्ट महिन्यातील तेजीनंतर आता सप्टेंबर महिन्यात मात्र सोन्याच्या भावात मोठी घसरण होताना दिसत आहे. गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी सराफा बाजारात सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या सोनं उच्चांकापासून तब्बल 27 हजारांनी स्वस्त असून तुमच्या शहरात कितीला विकलं जात आहे पाहा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com