Gold Rate Today: युद्धाच्या भीतीने सोनं स्वस्त! आजचा भाव किती? सोन्यात आणखी घसरण होणार?

Silver Price Today: डॉलरच्या मजबुतीमुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे महागाईची चिंता वाढल्याने सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. फेब्रुवारीपासून त्यांच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार दिसत आहेत.
Gold Rate Today

Gold Prices Drop Amid War Fears! Should You Buy Now or Wait?

eSakal

Updated on

Gold Price Today: जागतिक आणि देशांतर्गत बाजारात मागील एका आठवड्यापासून सातत्याने वाढ होऊ लागलेल्या सोन्याचे भाव आज घसरले. अमेरिका-इराण चर्चा अपयशी थरून पुन्हा युद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने आज सोन्यावर दबाव दिसून आला. त्यामुळे आज देशातील कमोडिटी आणि सराफा बाजार या दोन्ही ठिकाणी सोनं-चांदीचे भाव कमी झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com