Gold Rate Today: 7 आठवड्यांत सोनं तब्बल 19 हजारांनी स्वस्त! अक्षय तृतीयेनंतर घसरण कायम; जाणून घ्या आजचा ताजा भाव

Silver Price Today: देशांतर्गत सराफा बाजारात मागच्या एका आठवड्यात सोन्याचे भाव मोठ्या परांनात खाली आले आहेत. अमेरिका-इराण तणावामुळे महागाई वाढण्याची भीती वाढली आणि त्याचा दबाव सोन्याच्या दरांवर दिसून येत आहे.
Gold Price Crash: ₹19,000 Drop in Just 7 Weeks – Check Today’s Latest Rates!

Gold Price Crash: ₹19,000 Drop in Just 7 Weeks – Check Today’s Latest Rates!

eSakal

Updated on

Gold Price Today: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेली तीव्र वाढ आणि इराण-अमेरिका तणावामुळे महागाईची भीती वाढली असून मागच्या एका आठवड्यापासून सोन्याचे भाव घसरत आहे. आजही भारतीय बाजारात मोठी घसरण झाली नसली तरी भाव स्थिर आहेत. चला जाणून घेऊयात भारतातील आणि राज्यातील सोनं-चांदीचे आजचे ताजे भाव....

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com