Gold Rate Today: सोनं सलग 6 व्या दिवशी महाग! 1.5 लाखांचा टप्पा पुन्हा ओलांडला; मुंबईत आजचा ताजा भाव किती?

Silver Rate Today: आज देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली. जागतिक घटनांचा मोठा प्रभाव सोनं-चांदीवर दिसून येत आहे. सलग सहाव्या दिवशी भाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या चिंता वाढल्या आहे.
Gold Silver Rate Today

Gold Prices Cross ₹1.5 Lakh Again! 6-Day Rally Continues – Mumbai Rates Inside

eSakal

Updated on

Gold Price Today Mumbai: आज नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आणि पहिल्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी वाढ दिसून आली. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे आज सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांसाठी सोनं महागलं. जागतिक बाजारात सोन्याला वाढलेली मागणी यामुळे ही भाववाढ झाली असल्याचे दिसते. चला तर मग जाणून घेऊयात देशातील आणि राज्यातील कमोडिटी आणि सराफा बाजारात आजचे सोनं चांदीचे दर काय आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com