

Gold Still ₹36,000 Cheaper Than Record High! Here's Today's Latest Price
eSakal
Gold Price Today: जुलै महिन्यात सोन्याच्या दरात कायम चढ-उतार दिसून आले. मात्र महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी आहे. आज सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली असून जुलै महिन्यात सोनं तब्बल 4,300 रुपयांनी महाग झालं आहे. आजच्या वाढीनंतर सराफा बाजारात 1 तोळा तसेच प्रति ग्रॅमचा भाव किती आहे जाणून घ्या.