

Gold Rate Today: Gold Becomes ₹13,000 Cheaper, Silver Falls ₹12,500; 18K Gold at ₹93,810
eSakal
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत असलेल्या सोने आणि चांदीच्या दरात शनिवारीही मोठी घसरण नोंदविण्यात आली. आज गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार मुंबई, पुणेसह नागपूर, कोल्हापूर आणि महाराष्ट्रभरात सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ४९० रुपयांची घसरण झाली असून सोनं आता १२ महिन्यांतील सर्वात स्वस्त दराने विकलं जात आहे.