

Gold Prices Fall for 5th Straight Day! Check Today’s 22K, 24K and 18K Gold Rates
eSakal
Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.जुलै महिन्याच्या सुरुवातीला सोनं एकदम महाग झालं होत मात्र जागतिक घडामोडींच्या परिणामामुळे आता सोनं स्वस्त झालं. आज महाराष्ट्रातील सराफा बाजारात सोनं-चांदीचा भाव काय आहे जाणून घेऊयात..