

Gold & Silver Prices Fall; Gold 1.5k and Silver Drops ₹8,000 in Latest Update
eSakal
Silver Rate Today : सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने आणि गेल्या आठवड्यातील जोरदार वाढीनंतर गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्यामुळे सोनं-चांदीवर दबाव आला. जानेवारीत दोघे मोठ्या तेजीत होते त्यामुळे पुढच्या काही काळात सोनं घेणं सर्वसामान्यांना अवघडं होईल असे वाटत होते मात्र 29 जानेवारीनंतरची जी घसरण सुरू झाली ती फेब्रुवारीमध्येही कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा यामुळे मिळतं आहे.