

Gold and Silver Crash! Gold Falls ₹11,000 While Silver Slumps ₹30,000 – Check Latest Prices
eSakal
Gold Price Today: देशभरात सध्या परकीय चलनाचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून सरकारने सोनं-चांदीच्या आयातीवर 15% पर्यंत शुल्क वाढवले. त्यामुळे एकाच दिवसात देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याचे भाव तब्बल 14 हजार रुपयांनी वाढले होते. मात्र त्यानंतर सलग दोन दिवस झालेत सोनं-चांदीचे भाव कोसळताना दिसत आहे. त्यामुळे याचा काहीसा दिलासा सर्वसामान्य ग्राहकांना होताना दिसत आहे.