

Gold Rate Today: Gold Becomes Cheaper 5 Times in 6 Days. Chech latest rate
eSakal
Gold Price Today: जागतिक बाजारातील घडामोडींचा सोनं-चांदी बाजारावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. पश्चिम आशियात अमेरिका-इराण संघर्ष सुरू झाल्यापासून सोनं तब्बल 15 हजारांनी स्वस्त झाल आहे. दरम्यान, आज बुधवारी जागतिक बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये किरकोळ वाढ पाहायला मिळाली असली तरी देशांतर्गत सराफा बाजारात मात्र सोन्याचे भाव घसरले आहे.