

Gold Prices Fall After 6 Days! Trump Effect Triggers Sharp Drop in Gold & Silver
eSakal
Gold Price Today: मागील सलग सहा दिवस सोन्याच्या भावात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली होती. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणानंतर अमेरिका-इराण युद्धाबाबत अनिश्चितता वाढल्याने सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली. चला जाणून घेऊयात सध्या महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव सह राज्यातील इतर भागातील सोनं-चांदीचा ताजा भाव...