Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! सलग 10 व्या दिवशी दर घसरले; उच्चांकापासून 29,000 रुपयांनी स्वस्त, आज महाराष्ट्रात किती भाव?

Gold-Silver Price Today: इराण-इस्राइल संघर्षामुळे जागतिक बाजारात अस्थिरता वाढली असताना देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरातील घसरण कायम आहे. आज सलग दहाव्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण नोंदवली गेली आहे.
Gold Rate Today

Gold Rate Today: Gold Gets Cheaper Again! Prices Down ₹29,000 From Peak; Check Maharashtra Rates

eSakal

Updated on

Gold Price Today: पश्चिम आशियात सुरू असलेल्या इराण-इस्राइल संघर्ष पुन्हा पेटल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढले असून महागाई वाढण्याच्या भीतीने सोन्याच्या भाव मात्र घसरले आहे. गेल्या 10 दिवसांपासून देशांतर्गत कमोडिटी आणि सराफा बाजारात सोन्याची चमक फिकी पडली असून घसरण कायम आहे. यातच आज 8 जून रोजी पुन्हा सोनं स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. चला जाणून घेऊयात काय आहेत आजचे ताजे भाव..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com