

Gold Prices Fall for 7th Straight Day! Silver Also Slips – Check Today's Latest Rates
eSakal
Gold Price Today: अमेरिका-इराण यांच्यातील शांतता काराराबाबतची अनिश्चितता आणि अमेरिकन फेड रिजर्वकडून व्याजदर वाढीची शक्यता यामुळे सोन्याच्या दरांत गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरू आहे. यातच आता आज 5 जून 2026 रोजीही RBI च्या रेपो दराच्या निर्णयापूर्वी कमोडिटी बाजार आणि सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चला जाणून घेऊयात काय आहेत सध्याचे दर....