

Gold Prices Crash Again! Gold Falls for 4th Straight Day – Check Today’s Rates
eSakal
Gold Price Today: जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाग होत चाललेल्या सोन्याने मागील काही दिवसांपासून अचानक यु-टर्न घेतला. आज सलग चौथ्या दिवशी भाव घसरले असल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सराफा बाजारात जरी सोनं-चांदी स्वस्त झालं असलं तरी कमोडिटी बाजारात मात्र चित्र वेगळं आहे. त्यामुळे खरेदी आधी जाणून घ्या तुमच्या शहरात आज सोनं-चांदी किती रुपयांना विकली जात आहे.