Gold Rate Today: सोनं सलग तिसऱ्या दिवशी स्वस्त! चांदीच्या भावतही घसरण; आजचा ताजा भाव पाहा

Gold-Silver Latest Rate Today: जुलैच्या सुरुवातीला वाढलेले सोन्याचे दर आता सलग तिसऱ्या दिवशी घसरले आहेत. चांदीच्या भावातही मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असून आजचे ताजे दर पाहा.
Check Today’s Gold & Silver Rates

Gold Prices Fall for the Third Straight Day! Check Today’s Gold & Silver Rates

eSakal

Updated on

Gold Price Today: गेल्या वर्षभरापासून सोनं-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार दिसून येत आहे. त्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला महागलेल सोनं आता पुन्हा स्वस्त झालं आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 6 जुलै रोजी देशांतर्गत सराफा आणि कमोडिटी बाजारात सन-चांदीचा ताजा भाव काय आहे जाणून घ्या..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com