

Gold Prices Crash After Trump Shock! ₹13,000 Drop in a Month – Check Latest Rates
eSakal
Gold Price Today: जागतिक घडामोडींमुळे सध्या सर्वात चर्चेत असलेला विषय म्हणजे सोनं. अमेरिका-इराण युद्धामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतात सोन्याच्या भावात सुमारे 2.7 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. मार्च महिन्यात सोने जवळपास 14 टक्क्यांनी घसरले होते. त्यानंतर आता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही सोन्याच्या भावात घसरण होत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. चला जाणून घेऊयात तुमच्या शहरातील सोनं-चांदीचा ताजा भाव...