Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! उच्चांकापासून 25 हजारांनी घसरण; आजचा ताजा भाव जाणून घ्या

Silver Price Today: देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळत आहे. अक्षय तृतीयानंतर सराफा बाजारात सोन्याचे भाव घसरले असून उच्चांकापासून सुमारे 25 हजारांनी स्वस्त झालं आहे.
Gold Prices drop Again! Down ₹25,000 from Peak – Check Today’s Rate

Gold Prices drop Again! Down ₹25,000 from Peak – Check Today’s Rate


eSakal

Updated on

Gold Price Today: अक्षय तृतीया सणानंतर आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण दिसून आली. जागतिक अनिश्चितता कायम असल्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये पुढील काळात मोठी चढ-उतार दिसू शकते असा अंदाज आहे. स्पॉट सिल्वरचीदेखील किंमत आज सुमारे 4% घसरली. त्यामुळे सध्या सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com