

Gold Price Crash: Gold Falls ₹35,000 in March After Trump Warning – Check Latest Rates!
esakal
Gold Price Today: अमेरिका-इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आजही जागतिक आणि भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण कायम आहे. ट्रम्प यांनी इराणला होर्मुज सामुद्रधुनी सुरू करण्याचा इशारा दिल्यानंतर ही घसरण वाढली. भारतीय बाजारात आज सोन्याचा भाव तब्बल 6 हजारांनी घसरला असून मार्च महिन्यात सोनं तब्बल 35,000 रुपयांनी स्वस्त झालं आहे.