Gold Rate Today: युद्धाच्या तणावात सोन्याचे भाव कोसळले! उच्चांकापासून 35,000 तर दोन दिवसांत 8 हजारांनी स्वस्त; आजचे ताजे दर पाहा

Gold-Silver Price Today: अमेरिका-इराण तणावादरम्यान सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. मागच्या दोन दिवसांतच सोनं तब्बल 8 हजारांनी स्वस्त झालं आहे.
Check Latest gold silver Rates

Gold Price Crash: Gold Falls ₹35,000 From Peak, Drops ₹8,000 in Just 2 Days, Check Latest Rates

eSakal

Updated on

Gold Price Today: पश्चिम आशियातीत सुरू असलेल्या अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षाचे परिणाम सोनं-चांदीच्या दरांवर दिसून येत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण होत भाव आता 1.50 लाखांच्या खाली आल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर जून महिन्यात आतापर्यंत सोनं 11 हजारांनी स्वस्त झाल्याने सोन्याची चमक फिकी पडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com