

Gold Gets Cheaper in May! Huge Fall in Prices Shocks Investors
eSakal
Gold Price Today: मे महिन्यात सोन्याच्या भावातील घसरण आजही कायम आहे. वर्षाच्या सुरुवातीला 2 लाखांच्या पार जाणारे सोनं फेब्रुवारी महिन्यापासून घसरायला सुरू झालं. त्यानंतर मात्र पुन्हा भाव 1.60 लाखांच्या घरात व्यवहार करत होते. एप्रिल महिन्यातही सोनं 1.56 लाखांच्या पुढेच होते. मात्र मे महिन्यात सोन्याचे भाव घसरताना दिसत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चला जाणून घेऊयात आजचे ताजे भाव काय आहेत.