

Gold Rate Today
Sakal
Gold and Silver Rate : शनिवारी सकाळी सराफा बाजार उघडल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली. काल एक दिवस वाढल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. 8 नोव्हेंबरच्या सकाळी, राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,22,160 प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.