

Gold Rate Today: Gold Prices Drop Sharply! Check the Latest 10 Gram Gold Price Before You Buy
eSakal
Latest 24K 22K Gold Rate: आज तब्बल 6 दिवसांनी सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 6 दिवसांपासून वाढत चाललेल्या सोन्याच्या भावाला आज ब्रेक लागला असून मोठी घसरण झाली आहे. आजची घसरण ही जुलै महिन्यातील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याआधी आजचे ताजे भाव एकदा जाणून घ्या.