

Gold Rate Today: Gold Prices Fall Sharply After 10 Days of Decline; Check Today’s Rates in Mumbai and Pune
Check Today’s 22K, 24K Gold Prices in Mumbai and Pune: भारतीयांसाठी सोनं केवळ एक मौल्यवान धातू नसून परंपरेचा भाग आहे. त्यामुळे सोन्याच्या भावातील चढ-उतारांकडे ग्राहकांचे कायम लक्ष्य असते. यातच आता ऑगस्ट महिन्यात महागलेलं सोनं सप्टेंबर महिन्यात स्वस्त होताना दिसतं आहे. मागच्या 2 दिवसात मोठी वाढ झाल्यानंतर आज आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.