

Gold Prices Crash After US Action on Iran! Check Latest Rates in Your City
eSakal
Gold Price Today: गुरुवार 28 मे 2026 रोजी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेने इराणविरोधात केलेल्या नव्या कारवाईमुळे आणि अमेरिकन डॉलर अधिक मजबूत झाल्याने अस्थिरता वाढली. सध्याच्या या स्थितीमुळे महागाई दीर्घकाळ उच्च पातळीवर राहू शकते या भीतीने सोन्याचे भाव कोसळले. या मोठ्या घसरणीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.