

Gold Rate Today: Prices Fall After 6 Days, Silver Remains Strong
eSakal
Maharashtra Gold Rate Today: नवीन वर्षात सतत वाढत असलेले सोनं-चांदीचे भाव आज सकाळच्या सत्रात घसरले. मागच्या केवळ सहाच दिवसांत सोन्याचे भाव तब्बल ६ हजार रुपयांनी वाढले होते मात्र आज सकाळीच सोनं आपल्या उच्चांकवरून प्रति तोळा ८३० रुपयांनी घसरून स्वस्त झाल आहे.