

Gold Price Crash! Gold Becomes ₹14,000 Cheaper in a Month; Check Today's Rates
eSakal
Gold Price Today: जागतिक आणि देशांतर्गत घडामोडींमुळे जून महिन्यात सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून आली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासून घसरण झाल्यानंतर 12 जूनपासून पुन्हा भाववाढ झाली होती. मात्र आता सोनं पुन्हा स्वत होऊ लागल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशभरात आणि राज्यभरात आज सोनं-चांदीचा भाव किती आहे जाणून घेऊयात...