Gold Rate Today: उच्चांकावरून सोनं 30 हजारांनी स्वस्त! मे महिन्यात मोठी घसरण; आजचा 1 तोळा भाव किती?

Silver Rate Today: जागतिक राजकीय तणावामुळे तेल महाग झालं आणि त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली. परिणामी सोन्यावर विक्रीचा दबाव दिसून आला आणि सोनं स्वस्त झालं.
Gold Price Crash: Gold Becomes ₹30,000 Cheaper From Peak — Check Today’s 1 Tola Rate

Gold Price Crash: Gold Becomes ₹30,000 Cheaper From Peak — Check Today’s 1 Tola Rate

eSakal

Updated on

Gold Price Today: एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या भावात मोठी तेजी दिसून आली होती. 30 एप्रिलला सोनं तब्बल 3,000 रुपयांनी महाग झालं होत. त्यामुळे मे महिन्यात सर्वसामान्य ग्राहकांसाठी सोन्याचे भाव निराशाजनक राहतील असे वाटत असतानाच कालपासून सोन्याच्या भावात चांगलीच घसरण दिसून आली. काल तब्बल 2,200 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आजही सोनं स्वस्त झालं आहे. चला मग जाणून घेऊयात तुमच्या शहरातील आजचे ताजे दर....

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com