Gold Rate Today: मोदींच्या आवाहनानंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! 10 ग्रॅम अन् 1 ग्रॅमसाठी आता किती रुपये मोजावे लागणार?

Gold-Silver Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त झालं असून सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. महाराष्ट्रात 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचा आजचा 10 ग्रॅम आणि 1 ग्रॅमचा भाव किती आहे, जाणून घ्या.
Gold-Silver Rate Today

Gold Becomes Cheaper at the Start of the Week! Check 10 Gram and 1 Gram Gold Prices

eSakal

Updated on

Check Latest 24K, 22K and 18K Gold Rates: गेल्या आठवड्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोनं न खरेदी करण्याचे आवाहन केल्यानंतर आज आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याची दरात मोठी घसरण झाली आहे. गेले 3 दिवस सोन्याचा भाव कायम घसरला असून सोनं 2,500 रुपये प्रति तोळा इतकं स्वस्त झालं आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याआधी आजचा 22k, 18k आणि 24k चा भाव किती आहे जाणून घ्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com