

Big Relief for Gold Buyers: Gold and Silver Rates Fall Sharply, Gold Becomes ₹17,000 Cheaper in a Month; Check Today's Prices
eSakal
Gold Price Today: सध्या सोनं-चांदीच्या बाजारात मोठे बदल दिसून येत आहे. मे महिन्यात आयात शुल्क वाढविल्यानंतर सोन्याच्या भावात एकदम वाढ झाली होती. मात्र त्यानंतर आणि आता मागच्या तीन दिवसांत पुन्हा सोनं-चांदीचे भाव घसरल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज कमोडिटी बाजारात सोनं 1600 रुपयांनी स्वस्त झाल्याने सोन्यात मोठी अनिश्चितता दिसून येत आहे. त्यामुळे सोनं खरेदी आधी सध्याचे भाव काय आहेत जे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.