

Gold Prices Crash by Rs 27,000 in 2 Months! Will Gold Fall to Rs 1 Lakh? Check Latest Rates
eSakal
Latest Gold-Silver Rate Mumbai-Pune: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी दिलासादायक बातमी आहे. देशांतर्गत सराफा बाजारात इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) जाहीर केलेल्या दरांनुसार,सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. दरम्यान, 2 महिन्यांचा विचार केल्यास सोनं तब्बल 27 हजारांनी स्वस्त झालं आहे.