Gold Rate Today: सोनं तब्बल 5,500 रुपयांनी स्वस्त! चांदी तर वर्षातील सर्वात स्वस्त दरात; खरेदीआधी जाणून घ्या ताजा भाव

Gold Gets Cheaper Before Diwali, Silver Hits a Yearly Low: ऑक्टोबरमध्ये सोनं तब्बल 5,500 रुपयांनी स्वस्त झालं असून चांदीचा भाव किलोमागे 2.15 लाख रुपयांवर आला आहे. दिवाळीपूर्वी 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे ताजे दर जाणून घ्या.
Gold Rate Today

Gold Becomes Cheaper by ₹5,500! Silver Hits 2026 Low; Check Latest Prices Before Buying

eSakal

Updated on: 

Gold and silver prices today in Mumbai Pune and Nagpur: ऑक्टोबर महिन्यात सोनं-चांदीच्या भावात घसरण कायम राहीली आहे. ऐन दसऱ्याच्या शुभ मूहर्तावर देखील सपन्न-चांदीच्या बाजारात घसरण दिसून आली होती. 29 ऑक्टोबरच्या ताज्या अपडेटनुसार जागतिक बाजारात स्पॉट सोन्याचा भाव 1% घसरून 4,044 डॉलर प्रति औंसच्या आसपास आला, तर स्पॉट चांदीचा भावही 1% घसरणीसह 53.5 डॉलरच्या खाली गेला. अमेरिकेने व्याजदर जैसे थे ठेवल्यानंतर सोनं-चांदीवर काहीसा दबाव दिसून आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com