Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! 2 दिवसांत भाव घसरले, उच्चांकापासून 29 हजारांनी स्वस्त; पाहा आजचे दर

Gold-Silver Latest Rate: सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. उच्चांकाच्या तुलनेत सोने तब्बल 29,000 रुपयांनी स्वस्त झाले असून मुंबई-पुण्यातील ताजे दर जाणून घ्या.
Gold Rate Today

Gold Prices Fall Again! Gold Becomes Cheaper by ₹29,000 from Peak Levels—Check Today's Rates

eSakal

Updated on

Gold Price Today: जगभरातील घडामोडींमुळे सोनं-चांदीच्या दरात चढ-उतार कायम आहेत. अमेरिका-इराण संघर्षाच्या काळात महागाई वाढण्याच्या भीतीमुळे सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली होती. मात्र मागील आठवड्यात दोन्ही देशांत झालेल्या शांतता कराराच्या बातम्यांमुळे सोन्याची मागणी पुन्हा वाढली आणि सोनं 6 हजारांनी महाग झालं. मात्र आता पुन्हा सोन्याच्या भावात घसरण सुरू झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com