

Gold Rate Today: Gold Prices Fall at the Start of the Week; Check 10 Gram Gold Rates in Maharashtra
eSakal
Gold Price Today: 2026 वर्षात सोन्याच्या भावात मोठे चढ-उतार दिसून येत आहे. मागच्याच आठवड्यात तब्बल 8,400 रुपयांनी महाग झालेलं सोनं आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी स्वस्त झालं आहे. त्यामुळे सर्वसामान्य खरेदीदारांना यामाऊले काहीसा दिलासा मिळाला आहे. आजच्या घसरणीनंतर 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट सोनं तसेच चांदीचा महाराष्ट्रातील शहरांत भाव किती आहे पाहा.