Gold Rate Today: सोनं पुन्हा स्वस्त झालं! उच्चांकापासून 22,500 रुपयांची घसरण; पाहा आजचे ताजे भाव

Gold-Silver Price Today: पश्चिम आशियातील संघर्षामुळे सलग चढ-उतारांनंतर आज सोन्याच्या भावात घसरण झाली असून ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Gold Prices Crash Again! Gold Down ₹22,500 From Peak, Check Today's Latest Rates

Gold Prices Crash Again! Gold Down ₹22,500 From Peak, Check Today's Latest Rates

eSakal

Updated on

Gold Price Today: अमेरिका-इराण संघर्षामुळे सोनं-चांदीच्या बाजारात कायम चढ-उतार दिसून येत आहे. 10 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं खरेदी न करण्याच आवाहन केल्यानंतर आणि 2 दिवसांनी आयात शुल्क वाढविल्यानंतर सोनं प्रति 10 ग्रॅम तब्बल 1,68,000 रुपयांवर पोहचल होत. त्यानंतर मात्र यात घसरण झाली. पण घसरण होत असली तरी सध्याचे दर सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्याच आज सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. चला जाणून घेऊयात आजचे ताजे दर...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com