Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले; महिन्याभरात 23,000 रुपयांनी स्वस्त आणि आज तर तब्बल... खरेदीआधी जाणून घ्या ताजा भाव

Gold-Silver Price Crashed Today: जागतिक घडामोडींचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोनं-चांदीच्या दरांवर होत असून गेल्या महिनाभरात सोने 23,000 ने स्वस्त झाले आहे. तर केवळ चार दिवसांमध्येच सोनं तब्बल 6 हजारांनी स्वस्त झालं आहे.
Check Today's Rates

Gold Price Crash: Gold Becomes ₹23,000 Cheaper in a Month! Check Today's Rates

eSakal

Updated on

Gold Price Latest Today: देशांतर्गत बाजारात गेल्या 4 दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण सुरू आहे. त्यातच आज सराफा बाजारात प्रति तोळा तब्बल 3,650 रुपयांची घसरण झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सध्या खरेदी करण्याआधी तुमच्या शहरातील सोनं-चांदीचे ताजे भाव काय आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com