

Gold Prices Crash Again! Gold Becomes ₹31,000 Cheaper From Peak Levels
eSakal
Gold Price Today: जागतिक आणि देशांतर्गत बाजारात मागच्या 2 आठवड्यांपासून सोनं स्वत होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यात अक्षय तृतीया सणाच्या दिवशी मासिक उच्चांक गाठल्यानंतर मात्र सोन्याच्या भावात घसरण दिसून येत आहे. मे महिन्यात तर ही घसरण कायम अस्लयचे दिसत आहे. त्यामुळे सोन्याच्या सरांमधील ही घसरण सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देणारी आहे. चला तर मग जाणून घेऊयात आजचा भाव किती आहे....