

Gold Rate Today: Gold Prices Fall Again! Second Straight Day of Decline Before Independence Day
esakal
Gold Price Today: ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्यात मोठे चढ-उतार दिसून येत आहे. त्यातच आज स्वातंत्र्यदिनाआधी सलग दुसऱ्या सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात मोठी वाढ झाल्यानंतर आता सोनं स्वस्त झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजच्या घसरणीनंतर सोन्याचा भाव किती आहे जाणून घेऊयात.