

Gold Prices Slip Again! Is This the Right Time to Buy Gold in India?
eSakal
Gold Price Today: जागतिक बाजारात सध्या पश्चिम आशियातील तणावामुळे सोने-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार दिसून येत आहे. मागचे सलग तीन दिवस सोन्याच्या भावात वाढ झाल्यानंतर आज मात्र सोनं स्वस्त झालं आहे.गेल्या 3 दिवसांत सोनं 4 हजारांनी महाग झाल्यानंतर आज घसरण झाल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.