Gold Rate Today: सलग 7व्या दिवशी सोन्याचा भाव घसरला! सोनं तब्बल 7,200 रुपयांनी स्वस्त! आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागतील इतके रुपये

Gold Price Today: सोन्याच्या दरात सलग सातव्या दिवशी घसरण झाल्याने ग्राहकांसाठी खरेदीची संधी निर्माण झाली आहे. आजच्या घसरणीनंतर 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचा दर नेमका किती आहे, जाणून घ्या.
Latest Gold-Silver Rate

Gold Price Crash: Gold Becomes ₹7,200 Cheaper in 7 Days; Check Today’s 10 Gram Rate

eSakal

Updated on

Gold-Silver Price Today: सोनं म्हणजे भारतीयांसाठी केवळ एक मौल्यवान धातू नसून परंपरेचा एक भाग आहे. त्यामुळे सोन्याच्या भावातील चढ-उतार ग्राहकांना मोठ्या प्रमाणात प्रभावित करतात. अशातच आता सलग सातव्या दिवशी आणि महिन्याच्या शेवटी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली सोनं तब्बल 7,200 रुपयांनी स्वस्त झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजच्या घसरणीनंतर तुम्ही जर सराफा बाजारात किंवा कमोडिटी बाजारात सोनं घ्यायला गेलात तर किती पैसे लागतील जाणून घ्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com