Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त; पाहा आजचा ताजा भाव

Gold-Silver Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दर कमी झाले असून जाणून घ्या ताजे भाव...
Gold Rate Today

Gold Prices Crash Again! Gold Gets Cheaper for the Third Straight Day – Check Today’s Rates

eSakal

Updated on

Gold Price Today: अमेरिका-इराण संघर्ष आता पुन्हा पेटला असून सोन्यावर त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाल्याने ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 9 जुलै आणि 10 जुलै रोजी एकदम मोठी वाढ झाली होती मात्र आता घसरण होत असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज महाराष्ट्र तसेच देशाची राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं-चांदीचा भाव काय आहे जाणून घ्या..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com