Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Silver Rate Today: जागतिक बाजारातील घडामोडींमुळे देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याचे भाव सलग तिसऱ्या दिवशी घसरले आहे. त्यामुळे आजचा भाव हा मागच्या 20 दिवसांतील सर्वात स्वस्त आहे.
Gold Price Falls for 3rd Day: Biggest Drop in 20 Days, Check Today’s Gold Rate in India

Gold Price Falls for 3rd Day: Biggest Drop in 20 Days, Check Today’s Gold Rate in India

eSakal

Updated on

Gold and Silver Rate: भारतामध्ये सोन्याच्या दरात घसरणीचा कल कायम असून सलग दुसऱ्या आठवड्यातही किंमती घसरल्या आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढत असलेल्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवरही होत आहे. मागचे सलग तीन दिवसांत सोन्याचा भाव तब्बल 36,500 रुपये प्रति 100 ग्रॅम आणि 3,650 रुपये प्रति तोळा एवढा स्वस्त झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com