Gold Rate Today: सोन्यात मोठी घसरण! 21 दिवसांतील नीचांकी दर; उच्चांकापेक्षा तब्बल ₹23,500 कमी; आजचा ताजा भाव पाहा

Silver Rate Today: कमोडिटी बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. उच्चांकाच्या तुलनेत सोनं तब्बल 23,500 रुपयांनी स्वस्त झालं असून 21 दिवसांतील हा सर्वात कमी दर आहे.
Gold Rate Today

Gold Price Alert: Yellow Metal Drops Sharply, ₹23,500 Below Record High – Latest Rates Inside

eSakal

Updated on

Gold and Silver Price Today: अमेरिका-इराण संघर्ष आणखी ताणल्यामुळे सोनं-चांदीच्या दरांमध्ये बदल होताना दिसत आहे. जागतिक बाजारात महागाई वाढण्याची भीती वाढल्याने गुंतवणूकदारांकडून सोन्याची मागणी काही प्रमाणात कमी झाली असून मध्यवर्ती बँकां व्याजदर उच्च पातळीवर ठेऊ शकतात या शक्यतेमुळे सोन्याच्या दरांत मागील काही दिवसांपासून घसरण दिसून येत आहे. आज सकाळीच कमोडिटी बाजारात सोन्याचे भाव घसरल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com