Gold Rate Today: बापरे! सोनं 84,000 हजारांनी महागलं; 4 दिवसांत मोठी वाढ; आता किती रुपयांना मिळतंय?

Gold Price Today: सोन्याच्या दरात अवघ्या 4 दिवसांत प्रति 10 तोळा तब्बल 84,000 ची वाढ झाल्याने बाजारात खळबळ उडाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा आजचा ताजा भाव किती? जाणून घ्या संपूर्ण अपडेट.
 Check the Latest Gold Price

Gold Rate Today: Gold Surges by ₹84,000 in Just 4 Days! Check Today's Latest Price

eSakal

Updated on

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला स्वस्त झालेलं सोनं आता मात्र महागलं आहे. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या भावात प्रति 10 तोळ्यात तब्बल 84,000 रुपयांची तर प्रति तोळा 8,400 रुपयांची वाढ झाली. सोन्याच्या भावातील तेजीमुळे आता खरेदी करणाऱ्या ग्राहकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे खरेदीआधी आता तुमच्या शहरातील सोनं-चांदीचा ताजा भाव किती आहे पाहा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com