Gold Rate Today: सोनं स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्यांना मोठा धक्का! तब्बल ₹15 हजारांनी महागलं; आता 10 ग्रॅम सोनं कितीला?

Check the Latest 10 Gram Gold Price: सोन्याच्या दरात झालेल्या मोठ्या हालचालीमुळे खरेदीदारांच्या नजरा आता आजच्या भावाकडे लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सोन्याच्या दरात नेमका किती बदल झाला आणि बाजारात सध्या काय परिस्थिती आहे, जाणून घ्या.
Today’s 24K and 22K Gold Rates

Gold Rate Today: Gold Jumps by ₹15,000! How Much Does 10 Grams of Gold Cost Now?

eSakal

Updated on

Check Today’s 24K and 22K Gold Rates Mumbai-Pune: भारतीय लोक सोन्याकडे केवळ गुंतवणूक म्हणून नाही तर परंपरेचा एक भाग म्हणून देखील पाहतात. लग्न सभारंभ असोत किंवा सण-उत्सव या काळात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जात. त्यामुळे सोन्याच्या भावात काय बदल होतो हा प्रश्न सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा ठरतो. यातच आज पुन्हा सोन्याच्या भावात वाढ झाल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. आजच्या दरवाढीनंतर प्रति तोळा आणि प्रति ग्रॅमचा भाव नेमका किती आहे जाणून घ्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com