

Gold Becomes Costlier Again! Check Today's Gold Rate in Mumbai & Pune
eSakal
Gold Price Today: गेल्या 3 दिवसांत सोन्याच्या भावात झालेल्या मोठ्या वाढीने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची चिंता वाढवली आहे. केवळ 72 तासांत सोनं तब्बल 58,900 रुपये प्रति 100 ग्रॅम तर 1,890 रुपये प्रति तोळा इतकं महाग झालंय. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला स्वस्त झालेलं सोनं आणखी स्वस्त होईल असे वाटत असताना सोन्याने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे . आजच्या वाढीनंतर मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात ताजा भाव काय आहे पाहुयात...