Gold Rate Today: 2 दिवसांत सोनं 57,100 रुपयांनी महागलं! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

Check Your City's Latest 24K, 22K Rates: ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत असून अवघ्या दोन दिवसांत भाव वाढले आहेत. आज महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूरसह प्रमुख शहरांमध्ये 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे ताजे दर किती आहेत, ते जाणून घ्या.
Check Your City's Latest 24K, 22K Gold Rates

Gold Prices Jump ₹57,100 in Just 2 Days! Check Today's Latest Gold Rate

eSakal

Updated on

Gold Price Today: ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील स्वस्त झालेल्या सोन्याने आता खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढवली आहे. फक्त 2 दिवसांत सोनं प्रति तोळा 5,710 रुपये तर प्रति 10 तोळा 57,100 रुपयांनी महाग झालं आहे. त्यामुळे खरेदी करण्याआधी तुमच्या शहरातील आजचा भाव जाणून घ्या..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com