

Gold Prices Jump ₹5,000! Check Latest 22K & 18K Gold Rates in Mumbai and Pune
eSakal
Gold Price Today: लग्नसराई बंद झाल्याने सोने व दागिन्यांना मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या भावात घसरण सुरू होती. मात्र कालपासून सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली. त्यामुळे आता भविष्यासाठी सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांची चिंता वाढली आहे.